
ब्रह्मपुरी :- एका मोठ्या पक्षाच्या निष्काळजी कार्यकर्त्यामुळे फटाक्याने कापड दुकानातले कपडे जळाले व रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या लोकांचे कपडे जळाले , असल्याने ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक व्हिडिओ होतोय व्हायरल
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर एक दोन कापड दुकान पेट घेतला होता. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

तर नागरिकांच्या अंगावरचे कपडे जळाले. ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक सोशल मीडियावर अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर धावत्या टू व्हीलर वाल्याच्या अंगावरचे कपडे जळल्याचे प्रकार दिसेल हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. शिवाजी चौक येथील घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



