Saturday, April 18, 2026
Google search engine

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर चे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

गरजूंना जिवनदान व मदतीचा हात म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर चे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

मा.पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचे प्रमूख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांनी व शहर पो.ठाणे चे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस पाटील आणि पोलीस मित्र यांनी रक्तदान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page