Friday, April 17, 2026
Google search engine

आगामी ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थितीला कुणबी समाजाची हाय लागली…

आगामी ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थितीला कुणबी समाजाची हाय लागली…

✍️….. रुपेश देशमुख ब्रम्हपुरी

ब्रह्मपुरी विधानसभेचा कुणबी समाज मुख्य गाभा असूनही या समाजाचा फायदा उठवला गेला. सध्याच्या राजकीय परिस्थितीला कुणबी समाजाची हाय लागली आहे.

इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही गेल्या 20 वर्षांत या समाजाचा राजकीय फायदा उठवला. त्यानंतर या समाजाची दिशाभूल केली, असा आरोप कुणबी समाज करीत आहेत.

समझनेवाले को इशारा काफी है`
समाजातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या कुणबी समाज या समाजाची दखल घेतली नाही. समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा वापर केला. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी समाज जाणार नाही, असे कुणबी समाजातले बांधव बोलू लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page