Friday, April 17, 2026
Google search engine

होम लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात. कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

hsbsbshsjs

कोणते कारण ? घर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज

पात्रता कशी ठरते?

होम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.

चांगल्या सिबिल स्कोअरमुळे मजुरीची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परतफेडीची क्षमता तपासली जाते.
किती कर्ज मिळते?
■ घराच्या एकूण किमतीच्या ८० ते ९० टक्के रक्कम होमलोन म्हणून मिळते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांचाही समावेश असतो.

तुमच्या मासिक पगाराच्या ५० टक्के रक्कम कजाच्या हप्त्यापोटी भरता येईल, अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी होम लोनची रक्कम वाढेल.

कोणती कागदपत्रे ?

आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / चालक परवाना, नियोक्ता ओळखपत्र, सॅलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो, मे १६ किया आयकर रिटर्नसह ६ महिन्यांचे जुने बैंक स्टेटमेंट
व्याजदर कसे निवडावेत?
फिक्स्ड रेट
ठरलेल्या
व्याजदरानेच
गृहकर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत
हसे भरावे लागतात.
फ्लोटिंग रेट
यात दर बाजारातील
व्याजदरातील
चढउतारानुसार बदलतात, व्याजदर वाढतो तेव्हा हसेही वाढतात. कमी असेल, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी हाेते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page