Saturday, April 18, 2026
Google search engine

संबधित बँकेने त्यांना लागु असलेल्या आरक्षण धाेरना अनुसार पार पाडावी.

चंद्रपुर जिव्हा मध्यवर्ती बँकने संबधित बँकेने त्यांना लागु असलेल्या आरक्षण धाेरना अनुसार पार पाडावी.

परिपत्रकनुसार महाराष्ट्र शासन अनुसार महाराष्र शासन
सहकार , पणन व वस्त्रोद्योग जवभाग,
शासन आदेश दिनांक जिमस-0418/694/प्रक्र.69/2-स,
मादाम कामा मागथ, हुर्तात्मा रािगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई – 400032
जदनाांक : 15 जुन, 2018

संध्या सुरू असल्या जिव्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या परिक्षा सरळ सेवा पद भरती लिपिक 261 शिपाई 97 या पदा करिता आनलाईन परिक्षा घेण्यात आली. त्या संदर्भात मनाेज पाेतराजे त्याचे अन्न त्याग आमरण उपाेषन दिनांक 16 जाने 2025 सुरू आहे.

पदभरती शासन परिपत्रकाती पायमपल्ली घेण्यात आली असुन यात मध्यवर्ती बँकेचे संचालकांनी, 18/11/2021 ला पदभरतीसाठी ठराव पारीत केला यात एकुन 22 संचालका पेैकी 21 मागासवर्गीय असुन यांनी आरक्षण धाेरनात्मक न राबवता व आरक्षणला न ठेवता ही ही पद भरती सर्व साधारणसाठी धाेरण अवलंबण्यात आले. यातुन असे स्पष्ट हाेते की आपल्या वयक्तीक लालसा पाेटी मागासवर्गीय असुन सुद्धा सरळ सेवा पद भरती मध्ये काेनतेही आरक्षण राबवले नाही.

तसेच चंद्रपुर जिल्ह्यातिल विधानसभेचे आमदार हे अनुसूचित जाती प्रवर्गातुन निवडुण आले असुन विधानसभेत मध्यवर्ती बँकेचे प्रश्न उचलुन पदभरतीचाभास निर्माण केला. परंतु याप्रश्नावर मृग गिळुन आता मात्र गप्पबसले आहेत.

या बँकेचे 22 पैकी 21 संचालक मागवर्गीय असुन यात इतर मागासवर्गीय,अनुसूचित दाती जमाती, भटक्या जमाती, आणि महिला राखिव या प्रवर्गातुन संचालक पद भाेगत आहेत. पण पदभरतीच्या वेळेस आरक्षणा बद्दल एक ही शब्द बाेलायला तयार नाही. चंद्रपुर मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण हटविल्याने होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती सदस्य श्री मनोज पोतराजे यांचे न्याय मिळेपर्यंत यांनी ही पदभरती रद्द व्हावी यासाठी अन्नत्याग उपाेषन सुरू केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page