सामाजिक कार्यकर्ते अंकेश मडावी यांची मागणी
कल्याण सोदारी चंद्रपूर तालुका प्रतिनिधी

घुग्घुस: छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घुग्घुस बाईपास रोड पर्यंत स्ट्रीट लाईट लावण्या
करीता समाज सेवक प्रवृत्ती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आशिष माशिरकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद घुग्घूस मुख्याधिकारीला निवेदन देण्यात आले चंद्रपूर ते घुग्घुस या मार्गावर मोठे जड वाहतूक चालतात रात्री वेळीला चौधरी पेट्रोल पम्प च्या समोर स्पीड ब्रेकर आहे ते स्पीड ब्रेकर मुळे वाटसरु लोकांना जिवास धोकादायक प्राणघातक आहे की त्या ठिकाणी खूप अपघात झाले घुग्घुस नगर परिषद ला निवेदन देऊन आले नगर परिषद लवकरात लवकर स्टीट लाईट लावण्या यावी नाही तर अण्यता आम्ही रास्ता रोको आंदोलन करू
उपस्थित राकेश कैथल, विशाल अड्डूर,रोशन बंडी,शेखर दारेकर,शुभंम भातकुले,आदि उपस्थित होते
सामाजिक कार्यकर्ते अंकेश मडावी
कल्याण सोदारी चंद्रपूर तालुका प्रतिनिधी



