Friday, April 17, 2026
Google search engine

आपणास ही माहिती असणे आवश्यक आहे माहितीचे स्त्रोत्र

आपणास ही माहिती असणे आवश्यक आहे माहितीचे स्त्रोत्र

१) माहिती अधिकारात माहिती न देणे :-

मा.अ.अ.२००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड

२) अर्ज, निवेदन, संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे

३) नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे:-

सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९.

४) कोणत्याही व्यक्तीला क्षति पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने

कायदयाची अवज्ञा करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १६६ अ २ वर्षे शिक्षा

५) लोकसेवकाने कायदयाने दिलेल्या निर्वेशाची अवज्ञा करणे:-

भारतीय दंड संहिता कलम १६६अस्र्षे शिक्षा व ड्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

६) क्षति पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या

दस्ताऐवजांची मांडणी सतत करणे

भारतीय दंड संहिता कलम १६७, ३वर्षे सक्षम करावयास अथवा

द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

७) लोकसेवकाने खोटी माहिती पुरविणे :-

भारतीय दंड संहिता कलम १७७ ६ महिने शिक्षा अथवा द्रव्यदंड वा

दोन्ही शिक्षा.

८) शासन आदेशांचे पालन न करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १८८८ ६ महिने कैद अथवा रु.१०००/

– द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

९) खोट्या दस्ताऐवजांची मांडणी करुन पुरावे तयार करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १९३२, ७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची अश्या दोन्ही

१०) खोटे कथन करणे > :-

भारतीय दंड संहिता कलम १९९-७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची वा

दोन्ही शिक्षा.

११) लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी करणे (एखादया व्यक्तीला शिक्षेपासून वाचविण्याचा उद्देशाने) :-

भारतीय दंड संहिता कलम २१७, २-२ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा व दंड वा दोन्ही शिक्षा.

१२) कायद्याच्या निर्देशनाची अवमानना करणे :-

भारतीय दंड संहिता कलम २१८- १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा,

१३) न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापुर्वक बेकायदेशीर अहवाल देणे :-

भारतीय दंड संहिता कलम २१९,२७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा

द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा,

१४) लोकसेवकाचे फौजदारीपात्र गैरवर्तनः-

कलम १३(१) अ, व, क, ड, ई, १३ (२) सुधारणासह १५-५वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, द्रव्यदंड वा दोन्ही.

१५) सार्वजनिक अभिलेख कायदा १९९३ व महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५ कलम ४, ८ व ९:-

विलंब अधिनियम २००५ कलम १० (१), १० (२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही.

१६) तक्रारदारांना सन्मानाची वागणुक देणे :-

शासन निर्णय गृह विभाग दिनांक १७/०६/२०१६ च्या तरतुदी.

१७) सार्वजनिक मालमत्ता क्षति म्हणजे नष्ट करणे वा जाळून नष्ट करणे

सार्वजनिक मालमत्ता क्षति प्रतिबंध कायदा १९४८ कलम४, अनुक्रमे ५ व १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.

१८) शासनाच्या ध्येय धोरणाविरुध्द कामे करणे :-

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा १९६७ कलम ३,१०,११,१६,१६ अ,३८,३९ व ४० > जन्मठेपेची शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

१९) शासकीय अभिलेख्यांचे बनावट हिशोब तयार करुन ते खरे म्हणून सतत सादर करणे :-

भारतीय दंड संहिता कलम ४७७ अ १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड

वा दोन्ही.

२०) शासकीय अभिलेख गहाळ करण्याचा विचार करणे :-

भारतीय दंड संहिता कलम ५११ कलमांची शिक्षा ही मुळ कलमांच्या शिक्षे ऐवढी

२१) शासकीय नोकराने जनेतेचा विश्वासघात करणे:-

भारतीय दंड संहिता कलम ४०९ (२) ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२२) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :-

भारतीय दंड संहिता कलम ४११ (२) १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा,

२३) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करून शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :-

भारतीय दंड संहिता कलम ४१३२,१४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२४) अधिकार नसतांना अधिकार असल्याचे भासवुन जाणीवपुर्वक बनावट दस्ताद्वारे तोतयेगिरी करणे:

भारतीय दंड संहिता कलम ४६४ ते ४६७-१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदेड अथवा दोन्ही शिक्षा

२५) एकाच प्रकारचे फोजदारी गैरकृत्य वारंवार करणे :-

मुंबई सराईत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा १९५१ कलम ३ व १२ मुळ कायदयाच्या तरतुदीच्या दुप्पट शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२६) कार्यालयातील अभिलेख संघटितपणे सतत गहाळ करणे :-

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा २००२/२०१२ कलम ३ व हैं।इतर लागु सर्व फौजदारी कायदे नियम व संहितेतील तरतुदीन्वये.

प्रत्येकांना हे माहिती असावे.

टिप :- शासन प्रशासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page