Friday, April 17, 2026
Google search engine

दाेन लाख साठ हजाराने विजय मिळवला म्हनुन कॉंग्रेस पकक्षाच्या नेत्यांनी, कार्यक्रत्यांनी गद गद हाेवु नये.

✍️….nilesh thakre

नुकत्याच लाेकसभेच्या निवडणुका पार पडल्या. 2019 च्या निवडणुकीत देशात भाजप पक्षाने एकहाती बहुमताने स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली. मात्र भाजप पक्ष 2024 मध्ये पुर्ण पणे बहुमत प्राप्त करू शकला नाही. त्यामुळे यंदा हरता हरता गठबंधन असलेली महायुतीची सरकार कशी तरी पुन्हा एकदा देशाच्या सत्तेत विराजमान झाली. 

अनेक वर्षा पासुन राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे खासदार, आमदार, मंत्री, लाेक प्रतीनीधी या निवडणुकीत माेठ्या फरकाने पराजीत झालेत. चंद्रपुर – वणी- आर्णि या लाेकसभा क्षेत्रातुन सलग सहा वेळा आमदार म्हनुन निवडुन येणारे. भाजप पक्षातिल आणि राज्यातिल दुसर्या नंबर चे मंत्री म्हनुन आपली एक ओडख निर्माण करणारे सुधीर मुंगट्टीवार हे कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार व नव निर्वाचित खासदार प्रतिभा धानाेरकर यांच्या कडुन जवळपास 260,000 हजार मताच्या फरकाने पराभुत झालेत. आणि मुंगटीवारांनी आपला अपेक्षित नसणारा पराभव स्विकार केला.

त्यामुळे संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्याचा कॉंग्रेस पक्षाचा कार्यक्रत्यांमध्ये नव चैतन्य निर्माण हाेवुन त्यांचा उत्साह वाढलेला दिसुन येताे. त्याचे मुख्य कारण म्हनजे सहा ही विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला भर भरून जास्त प्रमाणात मत मिळालीत. परंतु कॉंग्रेस पकक्षाच्या नेत्यांनी, कार्यक्रत्यांनी या विजयाने गद गदीत हाेवु नये.    

हा विजय केवळ पक्षाचा कार्यक्रत्यामुळेच झाला नसुन लाेकसभा क्षेत्रातल्या मतदारांनी तसेच सामाजिक संघटना व महाविकास आघाडीत येणारे ईतर पकक्षाचे नेते, कार्यक्रते व मुस्लिम, आदिवासी, ओबिसी, ख्रिच्छन, आंबेडकरी तथा ईतर समाजानी स्वयंम स्फुर्तीने स्वताहुन घेतलेल्या परिश्रमामुळे तसेच त्यांनी केलेल्या प्रचार, प्रसारा मुळे कॉग्रेस पक्षाला हा माेठा ऐतिहासिक विजय मिळवता आला.

त्या अनुषंगाने कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यक्रत्यानी चंद्रपुर येथे येणार्या सहा ही विधानसभा आता आम्हीच काबिज करणार असे “मुंगेरीलाल के हंसिन सपने” बघण्याची सुरवात केलेली दिसुन येते. 

अजुन ही कॉंग्रेस पक्षात व्यक्तीक मतभेद, संथगतीने पक्ष बांधनी, संघटन मजबुत करण्याची प्रवृती, ऐकमेंकावर करण्यात येणारे हेवेदावे, आराेप प्रत्याराेप, अंतरगत वाद हा दिसुनच येताे. असेच चित्र भाजप पक्षात सुध्दा असेलच पण ते प्रत्यक्षपणे दिसुन येत नाही. याकडे सुध्दा जिल्ह्यातल्या दाेन्पी पक्षश्रेष्ठीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

नाही तर “वरून दिसते छान निवडणुक झाली की, खाली टाकावी लागेल मान” अशी वेळ भाजपावर आली तशी कॉंग्रेसवर यायला नकाे याची काळजी घेणे आवशक आहे. 2024 मध्ये चंद्रपुर विधान सभा निवडणिुकत जर का कॉग्रेस पक्षाचे किवा महाविकास आघाडीचे सहा ही उमेंदवाराने यश प्राप्त केले. तर जसे लाेकसभेत भाजप विदर्भातुन बाद झाला तसे जिह्यातुनही भाजप पक्ष पुढे हदपार हाेईल हे नक्की…                                      

म्हनुन “अर्ध्या हळदीत पिवळे हाेवुन चालणार नाही” त्या करिता लाेकसभेच्या विजयाने कॉंग्रेस गद गद न हाेता. आता पासुन विधानसभा कसे जिंकता येईल याकडे नियाेजन करण्यात पक्षाने प्रयत्नशिल असावे. नाही तर नुकताच मिळालेला आनंद हा माेजक्याच दिवसाकरिता असेल.

शासन प्ररासनाच्या काही तक्रारी असल्यास 9371321070 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page