Friday, April 17, 2026
Google search engine

वाघाच्या हल्यात इसम जखमी

✍🏻जाबिर खान

24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास खांदला गावातील सिरोंचा रोडवरील गोलाकार्जी बायपासजवळ एक दुर्दैवी घटना घडली. शेतातून जात असताना शिवराम बामणकर यांच्यावर वाघाने हल्ला केला.

यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page