Saturday, April 18, 2026
Google search engine

APAAR ID” चे सत्य

APAAR ID” चे सत्य

मुलांच्या शाळेमध्ये पहिली ते बारावी साठी “APAAR ID” काढण्यासाठी पालकांना फोन येतो आधार कार्ड मागितली जाते व एका फॉर्मवर (कन्सेंट फॉर्म) वर सही मागीतली जाते. परंतु अपार कार्ड विषयी कुठल्याही शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य किंवा शिक्षण अधिकारी यांना कुठलीही खरी माहिती माहीत नसल्याचे दिसते.

“APAARID “हे कंपल्सरी असल्याचे ते सांगतात, परंतु त्यांच्याच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन च्या वेबसाईटवर “APAAR ID” नाही असे सांगितले आहे, तसेच मुलांचा डेटा एका डीजी लॉकर मध्ये सेव करण्याचे सांगतात परंतु ह्या डेटा लिक झाल्यास त्याची कुठलीही जबाबदारी हे अधिकारी घेत नाहीत. तसेच कुठल्याही पालकांना ह्या विषयी डिटेल माहिती सांगत नाहीत. खरे तर आपण “APAAR ID “हे मुलांच्या भविष्यासाठी अतिशय धोकादायक आहे याची कवडी मात्र माहिती या शिक्षक व अधिकाऱ्यांना माहित नाही.

“APAAR ID “काढल्यानंतर आपला पाल्य हा आपला राहणार नाही. त्याचे सर्व अधिकार हे सरकारकडे

राहतील. सरकार तुम्हाला न विचारता कधीही कितीही वेळा त्यांना कुठलेही मेडिसिन देतील व कुठल्याही टेस्ट करतील व त्याची कुठलीही परवानगी तुमच्याकडून घेतली जाणार नाही कारण तुम्ही “APAAR ID “काढून त्यांची कायमची परवानगी सरकारला दिली आहे.

उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत दिलेल्या मेडिसिन मुळे दगावली तर तुम्ही त्याच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू शकत नाही. आपण “APAAR ID “काढणे म्हणजे तुमच्या मुलाचे भवितव्य सरकारच्या हातात देणे हेच हाेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page