
निवडणुक आयोग तथा ईव्हीएम समर्थक लोकांसाठी काही साधे सोपे सरळ प्रश्न.
लाेकशाहीला घातक ईव्हीएम मशिन, येणा-या निवडणुका बेलेट पेपरवर व्हायला हवे ही जनतेची मागणी .
1)आपल्यापेक्षा कितीतरी प्रमाणात प्रगत असलेल्या देशात evm ऐवजी बैलेट वर वोटिंग का होते ?
2)किती लोक , पक्ष , जनप्रतिनिधिनना evm हवी आहे ?
3)जर बहुतांशी जनतेला evm नको असेल तर ते रद्द करणे योग्य , लोकशाहीस साजेसे नाहीये का ?
4)केवळ एका पक्षाला हवे म्हणून त्याची जबर्दस्ती ही तानाशाही नाहीये का ?
5)5 वाजताची व फाइनल वोटिंग आकडेवारी मध्ये 8 टक्के वाढ कशी झाली ?
6)आजवर ति वाढ एक टकक्यापेक्षा जास्त झालेली नसताना ही वाढ अविश्वसनीय नाहीये का ?
7)8 टक्के वाढीच्या हिशोबाने प्रत्येक केन्द्रावर किमान 1000 लोक शिल्लक हवेत
तसे शिल्लक असतील तर त्यांच्या वोटिंगला पर वोट एक मिनिट ( जो प्रत्यक्षात 3 मिनिट असतो ) धरला तरि 6,7 तासाचा होतो , तितका लागलाय का ?
9)प्रत्येक बूथवर एकूण 1000, 1200 मतदार नोंदणी असताना 1000 मतदार शिल्लक असणे शक्य आहे का ?
10)तसे शिल्लक असतील तर दिवसभर वोटिंग झालेच नाही का ?
11)जेव्हा वेळ संपल्यावर वोटर शिल्लक असतील तर त्यांना टोकन द्यावे लागते , ते दिले होते का ?
12)तसे फोटो , वीडियो अपलोड करावे लागतात तसे केले होते का ?
13)कोणाच्या पहान्यात तसे वीडियो आले का ?
14)तशा बातम्या ईलोक्ट्रॉनिक प्रिंट मिडियामध्ये आल्या आहेत का ?
15)मतदारांचा उत्साह, वेळ संपल्यावर सुद्धया केन्दरांवर शेकड़ोंच्या रांगा – अशा हेडलाइन आल्या होत्या का ?
16)वोटिंग संपल्यावर लगेच आकड़े प्रसिद्ध का करत नाहीत ?
17)त्याला डिजिटल इंडिया मध्ये दिवसचे दिवस का लागतात ?
18)त्यासाठी मागणी का करावी लागते ?
त्या दिलेल्या आकडेवारीमध्येहि सूसूत्रता का नसते
19)त्यात घोळ का दिसतो ?
20)त्याची आकडेवारी जुळत का नाही ?
21)सील केलिलि Evm व मोजनीला आनलेली evm चे नम्बर जुळत का नाहीत ?
22)सील का तोडलेली असतात ?
23)Evm मशीनचे पार्ट्स इटरत्र का सापडतात ?
24)खाजगी वहानात evm का सापडतात ?
25)ति नेमकी विशिष्ट पक्षाची लोक का असतात ?
26)गोडाउन चे cctv बन्द कसे पडतात ?
27)चुनाव आयोगाची वेबसाइट बन्द का पडते ?
28)Evm चा सोर्स कोड चुनाव आयोगाऐवजी सरकारकडे का आहे ?
29)Evm बनवणाऱ्या एजंसी चुनाव आयोगाऐवजी सरकारकडे का आहे ?
30)कोणते evm कुठे पाठवायचे याचा निर्णय घेणारी यंत्रणा चुनाव आयोगाऐवजी सरकारकडे का आहे ?
31)Evm बनवणाऱ्या कम्पनीचे 4 डायरेक्टर ब्ज्प चे कसे असतात ?
32)Evm ठेवली जाणारी गोडाउन सरकारी अख्त्यारित का असतात ?
33)Evm चार्जिंग 15, 20 दिवसांनी सुद्धा 99 टक्के कसे असते ?
34)चुनाव आयोगाचे अध्यक्ष आधी कोण कोण निवडत होते ?
35)आता कोण निवडते ?
36)हा बदल का केला ?
37)त्या समितितुन विरोधी पक्ष , कोर्ट जज का काढून टाकले गेले ?
38)सर्वस्वी सरकार प्रतिनिधि चुनाव आयोग अध्यक्ष का निवडतो ?
39)यामागे क़ाय हेतु आहे ?
40)तो हेतु शुद्ध आहे का ?
41)महायुतीच्या एकूण 135 आमदारांना इव्हीएमवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं कशी मिळाली आहेत ?

राज्यात पाचच महिन्यांपूर्वी भाजपाचा दारूण पराभव झालेला असतांना, सिंगल डिजीट पार्टी झालेली असतांना, सोयाबीनसह शेतीमालाचे भाव चिंताजनक अवस्थेला पोचलेले असतांना, मोदींच्या सभा फ्लाॅप होत असतांना, त्याचवेळी मविआ नेत्यांच्या सभा जोरदार होत असतांना, मराठवाड्यात मराठा आरक्षणावरून मोठा असंतोष असतांना,
अनेक ठिकाणी भाजप उमेदवार एकेकटेच फिरत असतांना, शिंदे, फडणवीस, अजितदादांपैकी एकही जण लोकप्रियतेच्या शिखरावर नसतांना, स्वतः महायुतीचे नेते सुद्धा 175 चा आकडा सांगत असतांना,
सरकारच्या बाजूनं कोणतीही लाट नसतांना, हे शक्य आहे का?
42)विजयी उमेदवारांना समान मते , समान फरक इत्यादि योगायोग कसे ?
43)गावांच्या गावात विरोधकांना 0 मते कशी ?
44)विरोधकांचे बालेकिल्ले असलेल्या गावात 0 मते कशी ?
45)उमेड़वाराच्या स्वतःच्या गावात त्याला स्वतःला 0 मते कशी ?
46)5 वर्षात जितके नवीन वोटर यादीत येत नाहीत त्यापेक्षा जास्त वोटर फ़क्त 4,5 महिन्यात नव्याने यादीत कसे आले ?
47)Vvpat मोजणीची मागणी पुर्ण का केली जात नाही?
48)त्यापासुन पळपळ का केलि जाते आहे ?
49)मोजनिची फी अवाच्या सवा का आहे ?
50)ति फी भरण्याची तयारी दाखवूनसुद्धा पुर्ण मोजनी का केली जात नाही ?
51)शितावरुन भाताची परीक्षा करायचा ऑप्शन का दिला जातोय ?
52)मशीन मधील डाटा आधी क्लियर करून मग मशीन योग्य काम केल्याची तपासणी करणे हा युक्तिवाद कोणत्या तर्कात बसतो ?
53)आधी चोरिचा माल गायब करू दे , मग कुलुप योग्य होते की नाही हे तपासन्यात क़ाय अर्थ आहे ?
54)Evm ला आधी विरोध करणारे, त्याला लोकशाहीवर घाला सांगणारे , तयाविरोधात भाषणे करणारे , कोर्टात जाणारे , पुस्तके लिहिणारे आज इतके समर्थन कसे करू लागले ?
55)त्यांची मते कशी बदलली ?
56)चंडीगढ़ मध्ये साधा महापौर बसवायला मोठ्या प्रमाणात हेराफेरी करावी लागत असेल तर आमदार खासदार बनवायला किती हेराफेरी करावी लागत असेल?
57)चंडीगढ़ मध्ये साधा महापौर बसवायला मोठ्या प्रमाणात हेराफेरी करायाचि सवय असेल तर आमदार खासदार बनवायला तशी सवय नसेल का ?
58)महापौर निवडणूक बैलेट वर नसती तर ही हेराफेरी पकड़ता आली असती का ?
59)4 महिन्यापूर्वीच्या निवडणुकीत 9 खासदार असलेला पक्ष 132 आमदार आनतो व 8 खासदार असलेला पक्ष 10 आमदार आनतो हे विश्वसनीय आहे का ?
60)2014 मध्ये लाटेमध्ये 288 मधून 122 जागा
आणि आता वीरोधी सुनामी असताना 146 मध्ये 137 जागा कशा येऊ शकतात ?
61)गाडीच्या डिक्कीमध्ये काही नसेल तर कोणीही चैकिंग करायला तयार होतो , पण डिक्कीमध्ये काही आक्षेपार्ह असलेला डिक्की तपासायला काहीही कारणे देऊन टाळाटाळ करतो हेच खरे नाहीये का ?
62)मग सरकार व चुनाव आयोगाचे वर्तन असेच नाहीये का ?
63)बैलेट मोजायला वेळ जास्त लागतो हेच जर कारण असेल तर अनेक टप्प्यात होणारी निवडणूक , त्यानंतर अनेक दिवसांनी होणारी मोजणी व त्यानंतर अनेक दिवसांनी मुख्यमंत्री , गठबंधन , खरेदीविक्री , जोड़तोड़ , फोडाफोडी इत्यादित वेळ जात नाहीये का ?
64)अनेक ठिकाणी स्थानिक निवडणुका न घेता कारभार चालू नाहीये का ?
65)मग यामध्ये वेळ गेला तर क़ाय फरक पडणार आहे ?
66)बैलेट मध्येहि ग़ैरप्रकार होउ शकतात , हे खरे असेल तरि बैलेट ही भौतिक, वस्तुरूप गोष्ट असल्याने व प्रत्येकाच्या हाती कॅमेरे असल्याने त्यातील ग़ैरप्रकार होण्याची शक्यता कमी नाहीये का ?
67)जरी ग़ैरप्रकार झाला तरि वस्तुनिष्ठ पुराव्यामुळे तो पकडला जाणे , सिद्ध होणे सोपे नाहीये का ?

( आज evm च्या समर्थनात असणाऱ्यांनी या गोष्टीन्वर विचार करावा व विरोधक सत्तेत आल्यावरहि आपली आजचिच मते कायम असतील का याचाहि विचार करावा )
कोंग्रेस शत प्रतिशत आली तरिहि evm नको… ईव्हीएम बद्दलचे सर्व प्रश्न व पारदर्शक पणे माहिती दिली पाहिजे.
कोंग्रेस 0 झाली तरि चालेल पण बैलेट पेपरवरच निवडणुका हवे ही आमची भूमिका आहे अगदी लोकसभा बर्खास्त करून सुद्धा पुन्हा बैलेट वर निवडणुका घ्यायलाही हरकत नाही. जे ईव्हीएम मशिन संपुर्ण जगात विश्वसनिय नाही. मग आपल्या भारत देशात विश्वसनिय कशी असुन शकते.



