
रुपेश देशमुख ब्रम्हपुरी
दि.१३ला दिवसभरात दहा ते बारा सभा घेऊन आ. परिणय फुके यांनी महायुतीचे कृष्णालाल साहारे यांचा जोमात प्रसार करीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कृष्णा भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है! च्या घोषणांनी सर्वत्र धूम केली.
सर्वसामान्य पासून दूर गेलेले तसेच केवळ विविध कामाचे ठेकेदार व हाय प्रोफाइल मध्ये गणल्या जाणारे विजय वडेट्टीवारा विषयी आता या निवडणुकीत येथील मतदारांना आकर्षण नसून कृष्णालाल सहारे यांचेच मागे जनता मोठ्या प्रमाणात एकवट असल्याचे परिणय फुके यांच्या सभांना झालेल्या गर्दीवरून लक्षात येत असून कृष्णालाल सहारे यांची चर्चा मतदार संघात आहे.



