Friday, April 17, 2026
Google search engine

रायगड जिल्ह्यात शांतीवन येथे राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा.


पनवेल
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजयजी सूर्यवंशी साहेब यांचा वाढदिवस पनवेल येथिल शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीच्या आवारात वृक्षारोपण करून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
ज्या संघटनेची स्थापनाच वृक्षारोपण करून करण्यात आली हाेती. त्या संघटनेत वृक्षारोपणाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात येत असते. म्हनुन दर वर्षी प्रमाणे वृक्षाराेपन करूनच माझा वाढदिवस साजरा करावा असा मानसच सुर्यवशी सरांनी केला हाेका. संस्थापक अध्यक्षांनी नारा दिला आहे की झाडे लावा झाडे जगवा. या उद्देशानेच वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात झाडे लावुन मा. विजय सुर्यवंशी सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा हे निसर्गाचे उगमस्थान आहे. म्हणून या वर्षी सुध्दा पनवेल शांतीवन येथे आधी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मा.विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, विश्वस्त मनिषा परमार, विश्वस्त झुंबर सिंग पाटील, विश्वस्त अनिकेत सुर्यवंशी, आदित्य सुर्यवंशी विश्वस्त विनायक शिंदे, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शेगोकार, सह – सचिव दत्तु ठोके, पनवेल तालुका रायगड तसेच जिल्हा कोषाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, अध्यक्ष गणेश पराड, अन्याय अत्याचार निवारण समितीचे पनवेल तालुका संघटक मंगेश खुटले, शिवधर्मचे सह संपादक अमोल पाटील, पत्रकार उमाजी मंडले, पत्रकार शितल पाटील, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रितमशिंग चव्हाण, नाशिक येथील कुणाल ठोके, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीच्या
अपर्णा कांबळे मॅडम,
आकाश कुमार सर,
विक्रांत सेन, निरमाली शर्मा, समृद्धी भोपे, जानवी ननावरे व आदिराज कांबळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page